जात पडताळणीसाठी आता ५०० च्या स्टॅम्पची गरज नाही

मुंबई । उत्पन्न, अधिवास, नॉन-क्रिमीलेयर, जात पडताळणी आणि तत्सम प्रमाणपत्रे मिळवणाऱ्यांना ₹५०० च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत होतं. पण आता यापुढे ५०० रुपयांचा स्टॅम्प लागणार नाहीये, याबाबत सरकारने नवीन नियम लागू केलाय.…

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार ; यावल तालुक्यातील घटना

यावल | तालुक्यातील मानकी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, आज दुपारी दोन वाजता साकळी गावाजवळच्या मानकी शिवारात बिबट्याने बालकावर हल्ला केला.…

मराठीवरून राज ठाकरेंनी भैय्याजी जोशींचा घेतला समाचार

मुंबई । मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. जोशी यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा…

कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

मुंबई । एसटी ही अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक…

जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

जळगाव । नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड, पिंपळगाव, नांदगाव, येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले. मंत्री…

जळगावात भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून याच दरम्यान बुधवारी रात्री भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजेच दुचाकीस्वाराला ६० फुटांपर्यंत नेल्याने फरफटत नेले. यात दुचाकीस्वार…

महायुती सरकारसाठी आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंनी अधिवेशनकाळातच घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर सत्तास्थापन होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. गेल्या तीन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे सोडता राज्य सरकारचा कारभार सुरळीत सुरु आहे. मुख्यमंत्री…

जळगाव सराफा बाजारात १२०० रुपयांनी महागले

डोनाल्ड्र ट्र्म्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराला झळाळी आहे. सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली आहे जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातु वधारले आहेत. एकाच दिवासात जळगावच्या सराफ…

अजित पवार गटातील अजून एका मंत्र्याचा राजीनामा

मुंबई । महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावरील आरोपांमुळे अडचणीत आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. तर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत…

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये ५४ राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जळगाव | ‘सुरक्षा आणि स्वास्थ विकसित भारतासाठी आवश्यक’ ही प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरवात जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये झाली. जैन फार्मफ्रेश फूडच्या जैन फुड पार्क, जैन व्हॅली, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्रीपार्क, प्लास्टिक…