आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा! अर्हम विज्जा प्रणेते प. पू. प्रवीणऋषीजी म.सा.
टेन्शन विरूद्ध मेडिटेशन कार्यक्रमात हजारो जळगावकर सहभागी
जळगाव | स्वत:च्या उणिवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणिवा शोधत फिरतो आणि आपली ऊर्जा घालविता. पायात काटा गेला तर त्याच्या वेदना…