जळगावात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
जळगाव । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वीच जळगावमध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे प्रतिभा शिंदे उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने…