माता रमाई,सावित्री,जिजाऊ ची स्मृती करून दिव्यात (मुंबई) साधे पणाने महिला उत्सव साजरा
महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात अति उत्साहात महिला दिन साजरा होत असताना च दिव्यात मात्र बेडेकर नगर पंचशील ग्रुपच्या माध्यमातून महिला विकास संघटनेने अतिशय साधेपणाने हा उत्सव मन मोकळेपणाने साजरा केला,यावेळी संघटनेच्या क्रियाशील वक्त्या सुजाता…