महाराष्ट्रावर दुहेरी संकट; सूर्य आग ओकणार, वरुणराजा बरसणार
एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढला. दुसरीकडे अवकाळीचा तडाखा..असे राज्यावर दुहेरी संकट ओढावले आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यता आलय.
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…