गजानन गेडाम यांना जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित
जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी गडचिरोली श्री. सुहास गाडे साहेब यांच्या हस्ते दिला.
जगातील पहिली अधिपरिचारिका, आद्य परिचर्येच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिना निमित्य परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय सुश्रुषा सेवा करणाऱ्या…