चांदोरकर प्रतिष्ठान तर्फे चैत्र पालवी स्वरोत्सव
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, प्रभू श्रीरामांचा वनवास संपल्यानंतर अयोध्या प्रवेशाचा दिवस, चैत्र नवरात्रीची सुरुवात होणारा दिवस अर्थात गुढीपाडवा ह्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल स्व. वसंतराव…