जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी
जळगाव । सध्या राज्यावर अवकाळीचे संकट ओढावले असून हवामान विभागाने अवकाळी पावसाबाबत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही…