सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर
मुंबई । गेल्या आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात सोने दरात घसरण झाली होती. उच्चांकीपासून सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोने दरातील घसरणीला ब्रेक लागला असून सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे.…