जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन फूड पार्क मध्ये अग्रिशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दि. १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे."संघटीत व्हा, अग्नि सुरक्षित, भारताला प्रज्वलित करा" या…

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावल तालुक्यातील तरुण बुडाला

जळगाव । यावल तालुक्यातील न्हावी येथील १८ वर्षीय दर्शन नारायण कोलते या तरुणाचा पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शोकाकुल वातावरणात आज दर्पणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत असे की, यावल तालुक्यातील…

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ : ६० फेलोंची निवड करण्यात येणार

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा…

जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि वादळामुळे केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

पालकमंतत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश जळगाव। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यादरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठं नासधूस झालं. १२ एप्रिल रोजी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात व १३…

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आजही या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई । एकीकडे सूर्य आग ओकत असताना जळगावसह राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मागील दोन दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. आजही राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे. मध्य…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल प्रथम

जळगाव | शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल ला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या…

प्रवाशांची होणार गैरसोय, जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्या रद्द

जळगाव । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी दिसून येत असून मात्र यातच रेल्वेकडून तांत्रिक कामांमुळे गाड्या रद्द केल्या जात आहे. अशातच जळगाव व भुसावळमार्गे धावणाऱ्या ४ रेल्वे रद्द केल्या आहेत. मेरामंडली ते हिंदोल रोड विभागात रेल्वे लाइन…

चाळीसगावात मिरची बाजाराला मोठी आग, १२ दुकानांसह मालट्रक व दुचाकी जळून खाक

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील मिरची बाजाराला आज २ वाजेच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. या आगीत १२ दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे.दरम्यान या आगीत ५० लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटना शेजारी पेट्रोलपंप असल्याने…

महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्गांची घोषणा ; जळगावलाही होणार फायदा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्गांची घोषणा केली. गोंदिया-बल्लारशाह, जळगाव-जालना मार्ग आणि मुंबईत एसी लोकल सेवा सुरु केल्या जातील अशी घोषणा…

ST कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी सरनाईक आक्रमक

मुंबई । राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचं ५६ टक्केच वेतन जमा करण्यात आलं आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून अशातच उर्वरित पगार मंगलवारपर्यंत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप…