जळगावात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल या दरम्यान राहणार बंद?
जळगाव । सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे.जळगाव शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला असून , उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणरणत्या उन्हामुळे नागरिकांमध्ये त्रास वाढला असून, या वाढत्या उष्णतेचा…