रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

जळगाव । हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय, असं वक्तव्य पहलगाममधील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले…

जळगाव गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला ठोकल्या बेड्या

जळगाव । जळगाव गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या तीन दुचाकींसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळून दोन लाख 45 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात…

जळगाव, भुसावळ मार्गे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू

जळगाव । देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईला मिळाली ती लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सहरसा दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये या ट्रेनचे उद्घाटन केले होते. विशेष या ट्रेनला जळगाव आणि…

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

जळगाव | भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले. २७ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत…

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई । राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर गेल्याने उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. अशातच महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस…

जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या तडाखा वाढला असून यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. सकाळपासूनच उन्हाचे असह्य चटके लागले असून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३.५ अंशांवर गेला आहे. दरम्यान जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात…

जळगावात चोरट्यांनी मद्य दुकान फोडले; १० लाखांची दारू आणि रोख रक्कम लंपास

जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेल्या वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७० हजार रुपये रोख रकमेसह सुमारे १० लाख रुपये किंमतीची देशी आणि विदेशी दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.…

सोनं झालं स्वस्त! २४ तासांत २३६९ रुपयांनी घसरलं

जळगाव । लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश आणि हैराण झालेल्या ग्राहकांना बुधवारी सकाळी काहीसा दिलासा मिळाला. आज बुधवारी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत…

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क…

संपर्क क्रमांक:- 022-22027990 मुंबई | पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या…

मोठी बातमी! आजच्या राज्य मंत्रिमंडळ घेतले हे ८ महत्त्वाचे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात घेतलेले ८ महत्त्वाचे निर्णय १. ग्रामविकास विभाग मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे…