महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात; सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण!

जळगाव । महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) ने सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी आपला ४९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महाबीज मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचा…

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार; फडणवीस कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई । जम्मू-काश्मीरच्या पहलगाम 22 एप्रिल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मोठं आर्थसहाय्य केलं आहे.…

जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

जळगाव :एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत चालला असून, जळगाव जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवसांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान अधिक असल्याने नागरिकांनी उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती…

अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच सोन्याचा भाव वधारला ; पहा आताचा भाव?

उद्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. सोनं खरेदी करण्यासाठी उद्याचा दिवस शुभ मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत होती. मात्र अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस पूर्वी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मंगळवार २९…

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत   जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी…

रावेर तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीवरील पितापुत्र जागीच ठार

रावेर । रावेर तालुक्यातील बोर घाटात थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत दुचाकीवरील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. पिंटू बोडोले (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका पिंटू बोडोले (रा. पाल, ता.…

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव | आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण व आत्मशोधन या स्वविकासाच्या त्रिसूत्रीद्वारे आपले चरित्र बलवान बनवा. हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा. सगळ्यांमध्ये स्वतःला आणि सगळ्यांना स्वतःत पहा, तरच आपण स्वतःला गौरवान्वित…

ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस खड्यात; जळगावात मोठा अनर्थ टळला

जळगाव । जळगावमधील आहुजा नगर ते द्वारका नगर या थांब्यादरम्यान प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात अडकली. बस झाडाझुडपांमध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. एसटी बसमधील प्रवाशाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून…

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

राज्यात मागच्या काही दिवसापासून कडाक्याचे ऊन पडत असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडत असून पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली…

सामाजिक न्याय विभागाच्या नागरिकाभिमुख उपक्रमांत आणखी एक पाऊल

जळगाव । नागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने "आपला सहायक" ही सेवा आता WhatsApp वर सुरु करण्यात…