जळगावसह राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
जळगाव । राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान मोठं नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्याला देखील वादळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने संकट अद्यापही कायम असून हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात…