भाजपकडून जळगाव जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्षांच्या नाव जाहीर

जळगाव । मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर आज पक्षाच्या प्रदेश पातळीवरून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्षांसह जळगाव महानगर…

 जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात मोठी घसरण

जळगाव । भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मागच्य काही दिवसात सोने दरात मोठी उसळी दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याचा तोळा पुन्हा लाखाच्यावर गेल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र भारत पाकिस्तान…

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या निकालाबाबत माहिती दिली.त्यानुसार या परीक्षेत दरवर्षीप्रमाने यंदाही…

जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद वाहनामुळे खळबळ

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कार आढळून आली. या कारमधून ‘बीप’चा आवाज येत असल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि शहर पोलिसांनी तातडीने परिसर रिकामा करत, बॉम्ब शोध…

भुसावळात गावठी कट्ट्याने गोळी झाडून वृद्धाने संपविले आयुष्य !

भुसावळ । भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरामधील ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या…

केरळात मान्सून वेळेआधीच दाखल होणार, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

मुंबई । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजे नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात पोहचला आहे. तसेच तो 13 मे पर्यंत निकोबार बेटांवरही पोहोचेल, असा अंदाज…

प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अर्थात मंगळवारी (13 मे 2025) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत…

खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर

विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव जळगाव | ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही परंतू आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा संस्कार आपल्यावर संस्कारित होईल; त्यासाठी खेळ हा…

सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, वाचा आजचे दर

भारत-पाक तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात थोडी चढ-उतार दिसून येत होती. पण आता सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भावात घसरण…

भारतीय सैन्याकडून पाकिस्तान अन् पीओकेमधील सुमारे ९०० दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्कराने पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवादी सूत्रधारांचे लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. ६ आणि ७ मे च्या रात्री, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर वारंवार हल्ले करत ते पूर्णपणे उद्ध्वस्त…