अमळनेरला रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली
जळगाव : सुरत- भुसावळ रेल्वे लाईनवरील अमळनेर स्टेशनजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याचे घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून दोन्ही बाजूंचे रेल्वे ट्रॅक उखळून गेले असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात…