राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

मुंबई । आज सकाळी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध खात्याचे मंत्रि उपस्थित होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ…

लाच प्रकरणात चाळीसगावचे पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा, कर्मचारी निलंबित

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात कुठलाही सहभाग नसताना या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत…

40 हजारांची लाच भोवली ; ग्रामसेवकास अटक

जळगाव । रस्ता काँक्रिटीकरणाचे चार लाखांचे बिल अदा केल्यानंतर त्यापोटी 40 हजारांची लाच मागून ती स्वीकारून धूम ठोकणाऱ्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला धुळे एसीबीने सिनेस्टाइल अटक केलीय. दिनेश वासुदेव साळुंखे (53,…

सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या…

पुणे |  डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या सावित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे पुण्यातील पिसोळी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय…

अखेर छगन भुजबळांना मंत्रिपद, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारणार?

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवारी, 20 मे) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्याने हे खाते रिक्त…

नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्पोट, महाजन काय म्हणाले?

जळगाव । 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून संजय राऊत यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौप्यस्पोट केला आहे. राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संकटातून बाहेर काढल्याचा दावा केला होता.…

फैजपूर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

फैजपूर ( प्रतिनिधी ) दि १६ मे २०२५ या रोजी आपले शहरात दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर सर म जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे सर तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी सर तालुका…

धामणगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा

धामणगांव ता. जळगाव :- प्रा. आ. केंद्र धामणगांव येथे आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येवून जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर , प्र. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे व ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद…

‘बाळासाहेबांनी अमित शहांना वाचवलं’, संजय राऊतांच्या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट केला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना खासदार राऊत यांनी हे पुस्तक लिहिले आहे, याचे प्रकाशन 17 मे…

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण

जळगाव । सोने खरेदीचा प्लॅन आखणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून यामुळे उच्चांकीपासून आणखी स्वस्त सोनं खरेदीची ग्राहकांना संधी आहे. गेल्या २४ तासांत प्रति तोळा…