महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, धारावी पुनर्विकासासाठी जागा, टोल सवलतीसाठी भरपाई आणि रुग्णालयांसाठी जमीन देण्यास…

गिरीश महाजनांनी ‘माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत 7 वर्षे तुरुंगात ठेवले’; एकनाथ खडसेंचा आरोप

जळगाव । मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यानी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण सात वर्ष कारागृहात काढावे लागले असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला. यामुळे राजकीय वर्तुळात…

चाळीसगाव हादरले! चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. वर्षा विजय चव्हाणके (३८) आणि विजय चव्हाणके(४५) असे मयतांची नावे आहेत. याप्रकरणी…

जून महिन्यात हे 10 नियम बदलणार! तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या

उद्यापासून सुरु होणाऱ्या जून महिन्यात अनेक नियम बदलू शकतात. या बदलांचा तुमच्या खिशावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. बँक एफडी आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम पुढील महिन्यात बदलू शकतात. यासोबतच, ईपीएफओ कडून ईपीएफओ ३.० लाँच केले जात आहे.…

जळगावातील बड्या नेत्याने घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं

जळगाव । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्याच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारी रात्री मुंबईहून विमानाने जळगावी दाखल झाले. त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून…

अकरावीच्या प्रवेशासाठी लाच घेताना दोन शिक्षक अटकेत

मेहुणबारे ( जळगाव ) : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दोन शिक्षकांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी…

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव 18 वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी मिळाला सन्मान नवी दिल्ली  | जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका व मिडवाइफ सुश्री सुजाता अशोक बागूल…

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न जळगाव  । “बचत गटातील प्रत्येक महिला ही आपल्या घराची अर्थमंत्री आहे. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला चालना द्या, पारदर्शकता ठेवा, आणि वेळेवर…

लाचखोर मुख्याध्यापकावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन (वय ४५) यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा लाच मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच मुख्याध्यापकांविरुद्ध ११…

ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान

नाशिक । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी “हार्वेस्टिंग…