सोने आणि चांदी दरात पुन्हा मोठी वाढ ; आताचे दर तपासून घ्या

मुंबई । एक लाखाचा टप्पा पार केलेल्या सोने दरात घसरण झाली आहे. यामुळे सोन्याच्या दराने निच्चांकी गाठल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता सोन्याचा दर पुन्हा वाढू लागला आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल १००० रूपयांपेक्षा जास्त…

धुळ्यात काँग्रेसला धक्का: माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई: धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज (दि.१) आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रविंद्र चव्हाण आदी…

चक्रीवादळाचा तडाखा : जळगाव जिल्ह्यात 1043 हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान

जळगाव : १ जुलै – २९ जून रोजी जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यांतील १३१ गावांमधील १५१३ शेतकऱ्यांच्या एकूण १०४३.६२ हेक्टरवरील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय झालेले नुकसान असे...…

एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता; आगाऊ आरक्षण करा अन् तिकीट दरात 15 टक्के सूट मिळवा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महागाईत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असून अशातच राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीने दिलासा दिला आहे. एसटीच्या प्रवाशांना आजपासून एसटीच्या तिकिटांवर १५ टक्के सूट देण्यात…

जळगाव जिल्ह्यात खतांचा भरपूर साठा – शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर प्रशासन!

जळगाव : खरीप हंगाम २०२५–२६ करिता जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध प्रकारच्या रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केले आहे.…

नागरिकांना मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात

मुंबई । जुलैच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. OMCs ने १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ५८.५ रुपयांची कपात केली आहे. आजपासून (१…

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात; जळगावात कारवाई, दोघेजण ताब्यात

जळगाव : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, दुचाकी व मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक ; विधान भवनाच्या पायऱ्यावरच नारेबाजी; बावनकुळेंना घातली…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवार ३० जून २०२५) पासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लक्ष…

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव…

तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द · पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके · अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार · लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी मंजूर मुंबई | राज्यात सर्व माध्यमांच्या…

दुचाकी व एसटी बसच्या भीषण अपघातात जळगावातील ‘महाबासुंदी चहावाला’ तरुण ठार

यावल । दुचाकी व एस.टी. बसच्या भीषण अपघातात जळगावातील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना यावल तालुक्यातील पाडळसे गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पुलाजवळ घडली.मयूर श्रीराम गवळी (३२, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) असं…