आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

अहिल्यानगर : बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर- पुणे महामार्गावर घडली. ही गाडी आमदार सुरेश धस यांचा मुलगाच…

नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीची प्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई | नर्मदा पाणी वाटप निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १०.८९ टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागाला देण्यासाठीची प्रक्रिया येत्या एक वर्षात पूर्ण केली जाईल, अशी माहिती जलसंपदा…

मुख्याध्यापिकेसह कनिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना अटक

जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच स्वीकारताना रावेर खिरोदा येथील मुख्याध्यापिके सह कनिष्ठ लिपिकाला धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने…

इगतपुरी तालुक्याने हिरवळीचा शालू पांघरल्याने पर्यटकांची रीघ

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इगतपुरी तालुक्याने हिरवळीचा शालू पांघरल्याने पर्यटकांची जणू काही रीघ लागत आहे. इगतपुरी तालुका हा डोंगराळ व दुर्गम भाग असल्याने या तालुक्याने निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे.भंडारदरा धरण,कळसुबाई शिखर,दारणा…

खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना ; 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगाव | खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 2025 सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. विमा हप्ता व रक्कम निश्चित करण्यात आली असून…

वारीहून परतताना एसटी बसला अपघात; विठुराया आला मदतीला धावून, सर्व भाविक सुखरुप

बुलढाणा । विठुमाऊलीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 53 भाविक होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस चिखली शहराजवळ पोहोचली…

आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

जळगाव । महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान आगामी काही दिवसात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान खात्याने आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो…

राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने केलं स्पष्ट

मुंबई । 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे आंदोलन पुकारल्यामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार होत्या; परंतु आता शिक्षण विभागाने शाळा बंद…

एवढं राज्य खड्ड्यात कधीच गेलं नव्हतं.. हा तुमचा..; चवताळलेल्या खडसेंनी फडणवीस सरकारची पत्रावळीच केली

सार्वजनिक न्याय धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने 1 मार्च 2005 ला राज्य अनुसुचित जाती आयोग गठीत केला. आता महाराष्ट्र अनुसुचित जातींच्या हिताचे संरक्षण व रक्षण करण्यासाठी, त्यांचे कल्याण व विकास करण्यासाठी…

राजकीय वादातून गोळ्या घालून तरुणाची हत्या

चाळीसगाव । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील बोढरे शिवारात आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख जगदीश झुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. शिंदखेडा, जि. धुळे), अशी झाली असून त्याची गावातील…