बियर न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

जळगाव । यावल तालुक्यातील चिंचोली फाट्यावर असलेल्या हॉटेलवर दुचाकीने आलेल्या दोघांनी बियर न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. यात हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगावातील…

शेतकऱ्यांच्या मदतीत गैरव्यवहार; दोषींवर फौजदारी कारवाई करणार – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री

मुंबई |: जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीतील गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष…

जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई ; ५ कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

जळगाव : बियाणे आणि खतांची साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत. निलंबित परवानाधारकांमध्ये चोपडा तालुक्यातील २, चाळीसगाव, बोदवड व भुसावळच्या प्रत्येकी एका कृषी केंद्रचालकाचा समावेश आहे.…

सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण!

सॅनहोजे (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत रंगतदार…

क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सहभाग सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा – डॉ. व्ही. एल. माहेश्वरी

राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप 2025: अंडर-17 महिला फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जळगाव | महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग केवळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा नाही, तर तो त्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक…

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत –…

मुंबई, : राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत…

आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा 80 वा वर्धापन दिन सोहळा साजरा मुंबई | अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसेच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे…

सांस्कृतिक खात्यातील “सांस्कृतिक ठेकेदारां”चा बाजार कधी बंद होणार…!

बऱ्याच वर्षानंतर राज्याला अनुभवी आणि एक अभ्यासू सांस्कृतिक कार्य मंत्री लाभले.मुंबईतील गिरणगावच्या संस्कृती पासून ज्यांचा सुरु झालेला जीवनप्रवास सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या कोकणांच्या मातीशी जोडला गेला.,असे राज्याचे सांस्कृतिक कार्य…

भुसावळ रेल्वे स्थानकावरून आता तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे

भुसावळ | भुसावळ रेल्वे स्थानकावरून आता तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध झाली आहे. गाडी क्रमांक ०७७१७ व ०७७१८ काचेगुडा हिसार विशेष गाडीची सेवा आता तिरुपतीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. गाडी…

गुजरातमध्ये आनंद आणि बडोदाला जोडणाऱ्या पुलाचे दोन तुकडे

बडोदा । गुजरातमधून एक भीषण घटना समोर आलीय. ज्यात आनंद आणि बडोदा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल आज (बुधवार) सकाळी अचानक कोसळला. पुलाची दोन तुकडे झाले. पूल कोसळल्याने त्यावरुन जाणारी अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा…