विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर ; या तारखेला मतदान होणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान…

नाशिक शहरात सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी

नाशिक । नाशिक शहरात सराफा व्यावसायिकांवर आयकर विभाग आज पहाटेपासून छापे टाकत आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील सुरणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू असल्याची…

म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेतावर  कारवाई

म्हसावद | कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व…

विरोदा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

विरोदा (प्रतिनिधी) ता. यावल विरोदा येथे सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर मनू देवी मंदिर येथून विठ्ठल मंदिर पाटील वाडा , चौधरी…

शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

शिर्डी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

कोचुर येथे मारोती मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ

उद्योगरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते पायाभरणी रावेर;-, रावेर येथील कोचुर गावामध्ये भगवान श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने व साधुसंतांच्या मार्गदर्शनाने तसेच कोचुर वासियांच्या सहयोगाने श्री मारोती मंदिराची पायाभरणी समारंभ २३…

शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

मुंबई ;- राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली. यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्ती, अध्यक्ष दिलीप दास, सचिव मृणाल…

राष्ट्रीय हुतात्मा दिन निमित्त शहिदांना मानवंदना

जळगाव;- देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या…

जळगाव शहरात नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान

जळगाव ;- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमा* नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान…