जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

जळगाव । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी दि.४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ४ जून रोजी सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येईल. तसेच ८…

भुसावळातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट

भुसावळ | भुसावळ शहरात दि २९ रोजी रात्री संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार करून त्यांचा जीव घेतला होता. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी एकाला साक्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गजाआड केले आहे. या प्रकरणी…

मुंबईकरांसाठी तीन दिवस रेल्वे प्रवास जिकारीचा; ९३० लोकल फेऱ्या रद्द, ७२ एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वेने शुक्रवार मध्यरात्री साडे बारापासून महा मेगाब्लॉकला सुरुवात केली आहे. तब्बल ६३ तासांचा हा मेगाब्लॉक आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे या दिवसांत गजर नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन रेल्वे…

खळबळजनक! मुलाच्या डोळ्यादेखत दोन नराधमांनी महिलेवर केला आळीपाळीने अत्याचार

धुळे । महिलेसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच धुळ्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक महिला मजुरीचे काम संपवून रात्री सटाणा येथून आपल्या मुलासह घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, वाटेतच तिच्यासोबत भयानक…

महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार ; आयएमडीचा अंदाज

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यात पाऊस कधी हजेरी…

वादळाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले अश्रू.. जळवात केळी पिकांचे मोठे नुकसान

जळगाव : राज्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा फटका पाच तालुक्यांना मोठ्या…

तुमच्या वयाचा आदर करतो, पण.. भुजबळांच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा टोला

मुंबई- राज्यात विधानसभेच्या निवडणूक लवकरच लागू शकतात अशातच विधानसभेतील जागांबाबत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं असून भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा द्याव्यात. लोकसभेसारखं विधानसभेमध्ये खटपट चालणार नाही असं ते म्हणाले…

महाराष्ट्रात आजपासून ४ दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी असून हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबईसह उपनगरात आजपासून पुढील ४ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात ; मिळत नसतील तर तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

जळगाव | खरीप हंगाम 2024 अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा…