मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १६ जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार…

जूनच्या पहिल्याच दिवशी राज्यातील या १० जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान

मुंबई । यंदाच्या मे महिन्यात तापमानाने कहर केला. असह्य उकाड्याने हैराण करणारा मे महिना संपला असून जुन महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यात या १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कमाल तापमान राहणार असल्याचे नोंदवण्यात आले. हवामान विभाागाने आज काही…

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जळगाव | जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने वर्षाकाठी दीड कोटी लोकांचा आणि एकट्या…

गुडन्यूज ! गॅस सिलिंडरच्या दरात इतक्या रुपयांची कपात, असे आहेत नवे दर

मुंबई । सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. IOCL कडून…

एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार

मुंबई | १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून…

जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव | जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील वाढती गर्दी,वाढलेले सिमेंटचे रस्ते आणि…

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव । निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी.,…

जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर ; जाणून घ्या कोणत्या दिवशी बंद राहील बँक?

मे महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. मे महिना संपून उद्यापासून जून महिन्याला सुरूवात होणार आहे. जून महिन्यात तुम्हाला देखील बँकेशीसंबंधित काही महत्त्वाची कामं असतील. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी कोणत्या दिवशी बँक सुरू आहे आणि कोणत्या दिवशी बंद…

खरीप हंगामामध्ये जिल्हयात बीजप्रक्रिया विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार

जळगाव । महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सन 2023-24 पर्यंत बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविली जात होतो. जिल्हयात विविध प्रशिक्षणे, कृषी सप्ताह, शेतीशाळा, शेतकरी मेळावे, गाव बैठका इ. च्या…

मान्सूनची वेळेआधीच केरळात एंट्री ; महाराष्ट्र्रात कधी दाखल होईल?

मुंबई : यंदा वेळेपूर्वी मान्सून केरळात ३० मे रोजी दाखल झाला असून आता लवकरच मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तो गोवा आणि दक्षिण सिंदुधुर्ग आणि पुणेमार्गे महाराष्ट्रात पोहचू शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान…