सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार ; तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढ
गेल्या वर्षी पाऊस हवा तसा पडला नाही. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने तांदळाच्या किंमतीही वाढल्यात. भाजीपाल्यासह तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे…