रावेरातून रक्षा खडसेंनी साधली विजयाची हॅट्रिक

जळगाव : लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा ३ लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवत विजय निश्चित केला आहे. रावेर…

जळगावात ठाकरे गटाला धक्का! स्मिता वाघ यांची विजयाकडे वाटचाल

जळगाव । लोकसभा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जवळपास पाऊणे दोन लाख मतांची आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव लोकसभेमध्ये महायुती भाजपा उमेदवार स्मिता वाघ व…

परप्रांतीय तरुणाची जळगावात आत्महत्या

जळगाव : रोजंदारीने काम करत असताना सद्यस्थितीला कोणतेही काम नसल्याने बेरोजगार असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये समोर आली आहे. हा तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्ताने जळगावमध्ये आलं होता. रंजन प्रसाद मौर्य…

जळगाव आणि रावेरमध्ये दुसऱ्या फेरीतही भाजपचे उमेदवार आघाडीवर

जळगाव । आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, दुस-या फेरी नंतर जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे आघाडीवर आहे. रक्षा खडसे यांना दुसऱ्या फेरीमध्ये ३६…

जळगाव, धुळे, नंदुरबार निवडणूक निकाल ; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

जळगाव । आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यातील मतदारसंघात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. रक्षा खडसे : 19378 मतांनी आघाडीवर…

पहिल्या फेरीत जळगाव-रावेरमधून स्मिता वाघ आणि रक्षा खडसे आघाडीवर

जळगाव व रावेर लोकसभेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून शहरातील औद्योगिक वसाहत वखार मंडळ येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव लोकसभेत 359 मतदान केंद्र असून 26 फेऱ्या या मतमोजणीत होणार आहे. रावेर लोकसभेसाठी 24 फेऱ्यांमध्ये ही…

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा ; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई | लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमधील मतदानादिवशी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे…

10 व्या मजल्यावरून उडी घेऊन IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या

मुंबई । मुंबईत IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने जीवन संपवून घेतलं. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयासमोर सुनीती इमारत आहे. त्या इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीच्या आत्महत्येचं कारण…

लोकसभाच्या निकालापूर्वी सोने-चांदी स्वस्त ! ग्राहकांना दिलासा

सोने- चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. यातच आता लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट…

बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून विस टॅंकर द्वारे पाणी पुरवठा

बोदवड | सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन बोदवड शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे जनावरांचे सुद्धा पाण्या अभावी हाल होत आहेत यामुळे नागरिकांना विकत घेऊन पाणी…