चर्चा तर होणारच! नाथाभाऊंची ‘ती’ जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

जळगाव । जळगावच्या वर्तमानपत्रात आता एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर अभी जिंदा है अशा आशयाची एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातील एका जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात…

NDA बैठकीत नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींना दिला मोठा संदेश, जाणून घ्या काय म्हणाले बिहारचे…

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. एनडीएने सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मित्रपक्ष 7 जून रोजी राष्ट्रपती…

सावधान ! राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

एकीकडे मान्सूनची प्रतिक्षा लागली असताना राज्यातील काही भागात मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात झालीय. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, देशातील दक्षिणमधील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला असताना…

बुलढाणा लोकसभा मतदार संघात प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा चौकार

जळगांव जामोद। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी याआधी तीन वेळा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली होती, आणि आता चौथ्यांदा निवडून येऊन विजयाचा चौकार मारल्याची भावना, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकीचा…

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी आले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकून बहुमत मिळवले. विरोधी आघाडीच्या इंडिया ब्लॉकला 234 जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहे. अशात ते बहुमताच्या (272) अंकाच्या…

मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा ; फडणवीसांचं धक्कादायक विधान

मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र्रात भाजपला केवळ ९ जागावरच बाजी मारता आली असून या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या…

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

मुंबई । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आनंदाची बातमी आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही…

मोठी बातमी । बीडच्या नवनिर्वाचित खासदाराच्या वाहनाला अपघात

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. वास्तविक विजयानंतर बजरंग सोनवणे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात…

जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा खून ; जिल्हा खुनाच्या घटनेने हादरला

भुसावळ : जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाची घटना समोर आलीय. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार, 4 जून रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास घडली. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले असून या…

बारामतीमध्ये अजितदादांना मोठा धक्का ! सुनेत्रा पवारांचा पराभव, सुप्रिया सुळे विजयी

बारामती ! बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या…