मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ‘या’ 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?
नवी दिल्ली । अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत अखेर एनडीएने बाजी मारली असून केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएच सरकार येणार आहे. त्यानुसार उद्या रविवारी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल.…