जेपी नड्डानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली । नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला असून यावेळी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नितीन गडकरी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ…

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी

मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक लवकरच होतील. मात्र त्यापूर्वी महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्य…

सावधान! राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

मुंबई । गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या जनतेला आता दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची सुरुवातच जोरदार झाल्यामुळे वातावरणात गारवा…

जळगाव सुवर्ण बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी घसरण

जळगाव । सोने आणि चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सोने, चांदीच्या दर कमी होत आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात चांदीच्या दरात तब्बल चार हजारांची, तर सोन्याच्या दरात १८०० रुपयांची घसरण झाली आहे. सोनं…

केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन ; रक्षा खडसे म्हणाल्या..

आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यातील अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याचे…

मुंबईकरांसाठी खुशखबर ! मान्सून दोन दिवसाआधीच मुंबईत धडकला

मुंबई । वेळेआधी दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्र हळूहळू व्यापात आहे. अशातच मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून शहरात दाखल झाला आहे. दोन दिवसाआधीच मान्सूनचं मुंबईत आगमन झालं आहे. भारतीय हवामान…

दिल्लीतून फिरले फोन ; मंत्रिपदासाठी राज्यातील या खासदारांना फोन, रक्षा खडसेही घेणार शपथ

नवी दिल्ली ।  एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. आजच्या शपथविधी सोहळ्यात विविध राज्यातील एनडीएमधील घटकपक्षांचे नेते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील. ज्याची यादी सध्या…

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

जळगाव | अल्माटी,कझाकस्तान येथे ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या…

लक्ष द्या ! भुसावळमार्गे धावणाऱ्या या पाच गाड्यांच्या वेळेत बदल

जळगाव । भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात अमरावती-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सीतापूर-एलटीटी, जबलपूर, मुंबई गरीबरथ, पुणे-अंजनी हमसफर एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेसचा समावेश आहे. ११०२५…

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

मुंबई/जळगाव | जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष अतिथी म्हणून…