बोदवड रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे,निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण,रस्त्याचे काम अपूर्ण

बोदवड | बोदवड रेल्वे उड्डाण पुलाचे डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले होते . मागील वर्षी उद्घघाटण झाल्यावर एक महिन्याच्या आत रस्त्यावर जागी जागी जीव घेणे खड्डे पडले होते. यासाठी बोदवड शिव सेना तालुका प्रमुख प्रमोद धामोडे हे १५…

जळगावात सोशल मीडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार

जळगाव | जळगाव सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून नेरीच्या (ता. जामनेर) तरुणाने धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या १८ वर्षीय तरुणीला जळगावात बोलावत अत्याचार केल्याची घटना समोर आलीय याबाबत शनिवारी रामानंद नगर पोलिसात अमोल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) या…

‘धरती आबा जनजातीय अभियान’ शिबिर आदिवासींसाठी भविष्याची दिशा – पालकमंत्री गुलाबराव…

“दारात शिबिर - हातात न्याय” या तत्वावर आधारित हे अभियान जळगाव । "जसं महसूल खातं 'समाधान शिबिर' राबवतं, तसंच हे 'धरती आबा जनजातीय अभियान' आदिवासी बांधवांच्या दारी 'न्याय' घेऊन येत आहे. 'फाईल गहाळ', 'कर्मचारी नाही', 'आज वेळ नाही' - हे आता…

शरद पवार पक्षाच्या गोटातून मोठी बातमी! जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर येत आहे. आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या…

अभिमानास्पद! शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, वाचा यादी

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या…

गुलाबराव देवकर यांच्या अडचणी वाढल्या ; १० कोटीच्या कर्ज प्रकरणात दोषी

जळगाव । राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत चेअरमन असताना त्यांनी त्यांच्या 'श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ' संस्थेला नियमबाह्य कर्ज दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष…

अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनांतर्गत ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाची सुविधा!

जळगाव । राज्य शासनाने 'प्रत्येकी थेंब अधिक पीक' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजनांच्या समन्वयातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद केली आहे. राज्यातील लाभ…

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ‘जनसुरक्षा’ विधेयक महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर मुंबई | महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संविधान विरोधी माओवादी चळवळ,…

आदिवासी भागातील माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी ; 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभही संपन्न

ठाणे |  10 जुलै, गुरुवार रोजी माध्यमिक विद्यालय, अंदाड, या. शहापूर येथे गुरुपौर्णिमा आणि इ. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहोळा असा दुग्धशर्करा योग जुळून आला. याप्रसंगी दि. एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ चे उपाध्यक्ष श्री. अशोक…

हातभट्टी दारूविरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव |– जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. शासनाच्या "शून्य सहनशीलता धोरणा"नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी.…