बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी बँकांमध्ये निघाली तब्बल 10 हजारांची पदभरती
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) मध्ये ऑफिस असिस्टंट आणि स्टाफ ऑफिसर (स्केल- I, II आणि III) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.…