पंकजा मुंडेंनी केला व्हिडीओ शेअर.. हात जोडून आपल्या समर्थकांना केली कळकळीची विनंती

बीड । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून यामुळे त्यांच्या पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना मंगळवारी घडली. पोपट वायभासे असं य़ा तरुणाचं नाव आहे. बीड…

धरणगाव हादरले ! अपंग पतीचा विहिरीत ढकलून खून, पत्नीविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव | धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे अपंग पतीला मुंजोबाच्या मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन विहिरीत ढकलून दिल्याची घटना २ जून रोजी घडली होती. मात्र हा खून पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले असून खून केल्याचे तिने कबुली दिली…

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण करा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई । शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाची सभा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या…

राजोरे येथील तरुणाची २७ लाखांत फसवणूक

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरे गावातील ३६ वर्षीय तरुणाची दोन अज्ञातांनी ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देण्याच्या बहाण्याने तब्बल २६ लाख ७४ हजारांत फसवणूक केली. दोघांनी सदर तरुणाला टेलिग्रामवर एक लिंक पाठवला. विश्वास संपादन करून…

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट, IMD कडून मोठी बातमी

मान्सूनने महाराष्ट्रातील निम्मा पट्टा व्यापला असून उर्वरित भाग लवकरच व्यापणार आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भात देखील धडक दिली आहे.मान्सूनचं आगमन होताच विदर्भात पावसानं दमदार…

खळबळजनक ! जामनेरात सहा वर्षीय चिमुकलीची हत्या, अत्याचार झाल्याचा संशय

जामनेर : जामनेर तालुक्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण…

खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे.…

जळगावातील हरिविठ्ठलनगरात तरुण विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव । जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगरात आजीकडे माहेरी राहण्यास आलेल्या मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) या तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान तिच्या आत्महत्येला पती जबाबदार असल्याचा आरोप…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ; काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, दिले निवेदन

मुंबई । देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातल्या सरकारकडे विरोधकांनी आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसत आहे. कारण विरोधी पक्षाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. यासाठी विरोधकांनी…

जळगावच्या महिला डॉक्टरची लाखो रुपयात फसवणूक

जळगाव । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत असून अशातच जळगावच्या महिला डॉक्टरची लाखो रुपयात फसवणूक झाली आहे. भारतीय सैन्यातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे सांगून फोन-पेची संपूर्ण माहिती घेऊन डॉ. सुजाता प्रमोद महाजन (वय ६२, रा.…