ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! सोनं स्वस्त तर चांदी महाग, वाचा काय आहेत दर?

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आज चांदीच्या किंमतींची चकाकी वाढली आहे. चांदीच्या किंमतींमध्ये आज मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आजच्या किंमतींबाबत जाणून घेऊ. २२ कॅरेट…

नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्वीस्ट; नरहरी झिरवळांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक । राज्यात लवकरच शिक्षक मतदारसंघ निवडणुक पार पडणार असून या निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार…

राज्यात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा ; ‘या’ भागात कोसळणार पाऊस

राज्यात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा ; 'या' भागात कोसळणार पाऊस। काही दिवसापासून ब्रेक घेतलेल्या पावसाबाबत दिलासा देणारी बातमी समोर आलीय. हवामान खात्याने राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.…

धक्कादायक । चोपडा तालुक्यात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

जळगाव । जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील…

फर्दापुर ते जळगाव चौपदरीकरणाचे काम सुरु; पर्यायी रस्ता असा असले..

जळगाव । जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठया पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला असून सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.…

मोठी बातमी ! उज्ज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

मुंबई । भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्या उज्जवल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा…

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : निवडणूक महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता विधान परिषदेवर सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम…

धक्कादायक ! टँकरखाली चिरडून १५ वर्षीय बालक ठार, पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा : भरधाव टँकरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका घडली. या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते. राजवीर नरेंद्र…

पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी

मुंबई: लोकसभेनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होत असून मात्र पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी…

आठवडाभर विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

मुंबई : आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस कोकण पट्ट्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने जून अखेरपर्यंत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने…