एकनाथ खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट ; भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही…