आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी

चाळीसगाव । जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी सरपंच किसनराव जोर्वेकर…

पालशेत-हेदवी पुल प्रगतीचा मार्ग ठरेल : प्रशांत पालशेतकर

चिपळूण । गुहागर तालुक्यातील पालशेत गावात नवा पूल झाल्याने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून पावसाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासापासून मुलांची सुटका झाली आहे. याबद्दल रयत शिक्षण…

वारंवार कोसळणाऱ्या परशुराम घाटाच्या नुकसानी जबाबदारी कोणाची? नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

चिपळूण (ओंकार रेळेकर) | प्रत्येकवर्षी पावसाळा सुरू झाला की परशुराम घाट खचण्याचा कार्यक्रम नित्य नियमाचा झाला आहे . शासनामार्फत महामार्गाचे काम नेमून दिलेल्या ठेकेदाराची जबदारी काय आहे. सवरक्षक भित आणि कठाडा चे काम कायम स्वरुपी चांगल्या…

विधासभेसाठी मेरिटच्या आधारेच जागा वाटप – नाना पाटोले

पुणे । “पवार साहेब एक पाऊल मागे आले असतील, तर आम्ही महाविकास आघाडी टिकावी म्हणून तीन पावलं मागे आलो अशी भूमिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसला पुण्यात पराभव पत्कारावा लागला. या…

अर्थ मंत्रालय पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करण्यास तयार

नवी दिल्ली : यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यस्त आहेत. अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांच्या बैठकांचा फेरा सुरूच आहे. शनिवारी अर्थमंत्री निर्मला…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई । मान्सूनची वाट पाहत असलेल्या नागरिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर भारतात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. केरळ, कर्नाटक, कोकण,…

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोगी राहण्याचे…

म्हणून भाजपच्या जागा पडल्या, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप

मुंबई । लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला असून या निवडणुकीतील पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जात आहे. चार पक्ष एकत्र आल्याने महायुतीने महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महायुतीची…

अजित पवारांना भाजपचा आणखी एक झटका ; राष्ट्रवादीच्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या उमेदवारास पाठिंबा

मुंबई । अजित पवारांना भाजपने एक मोठा झटका दिला आहे. तो म्हणजे नाशिक शिक्षक मतदार संघात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार…

डॉ. सदानंद भिसेंनी घेतला जीएमसीच्या अधिष्ठाता पदाचा पदभार

जळगाव,(प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील नूतन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी आज दिनांक २१ रोजी पदभार घेतला आहे.डॉ. गिरीष ठाकूर यांच्या बदलीचे आदेश काल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यांच्या जागी डॉ. सदानंद भिसे यांना…