अज्ञात वाहनाच्या धडकेत ममुराबादचा युवक ठार
जळगाव । अज्ञात वाहनाच्या धडकेत ममुराबाद येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी ते वराड गावादरम्यान घडली आहे. बापू जंगलू भील वय ३८ रा. ममुराबाद ता. जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पाळधी…