मोठी बातमी! लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगावच्या एलसीबीने रंगेहात पकडले
जळगाव। १० हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली असून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. निपाणे ता. एरंडोल) असं मुख्याध्यापकाचं नाव आहे.…