पुत्रप्रेमापोटी अजून किती बळी घेणार आहात.? संदीप सावंतांचा रोखडा सवाल

चिपळूण:- सुपुत्राला जिल्हापरिषदेत पाठवण्यासाठी कट्टर समर्थकांचे राजकीय बळी घेतलेत आणि आता सुपुत्राला आमदार करण्यासाठी माझा आणि सचिन कदम यांचा राजकीय बळी घेतलात, अजून किती बळी हवेत.?असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप…

जळगावच्या सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

जळगाव, | जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांच्या कडून आज ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला. प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत…

मोठी घोषणा..! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन…

पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळाची स्थापना करा

मुंबई (प्रतिनिधी) : न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक मानसिक सुरक्षा व हक्कांसाठी…

सकाळचे चीफ रिपोर्टर सचिन जोशी यांना मातृशोक

जळगाव | शहरातील महाबळ रोडवरील मकरंद नगर, नागेश्‍वर कॉलनी स्टॉपजवळील रहिवासी मंदाकिनी जनार्दन जोशी (वय ६९) यांचे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी पाचला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.…

राज्याचा ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर

मुंबई: महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना…

3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये ; अर्थसंकल्पात महिलासांठी घोषणांचा पाऊस

मुंबई : राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला असून गेल्या 2 दिवसांपासून चर्चा होत…

राज्यातील शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर

मुंबई । राज्यातील शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांत राज्यात ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.यात सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत.…

धामणगाव येथे हिवताप प्रतिरोध महिन्यांतर्गत जनजागृती

धामणगांव ता. जळगांव :- जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असतो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तसेच ता.…

दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेत एस पी कुलकर्णी !

जळगांवचे आमचे पत्रकार मित्र श्री. श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ एस. पी. कुलकर्णी हे निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. तेंव्हापासून एस पी हे…