आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का ; माजी आमदाराचा भाजपात प्रवेश
पुणे : एकीकडे राज्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसून अशातच आता काँग्रेलाही गळती लागल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपात प्रवेश…