केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव

जळगाव | ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची…

भुसावळ पुणे गाडी सुरु करण्यासाठी रक्षा खडसेंचे रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णवांना निवेदन

जळगाव |  पुणे ते भुसावळ एक्सप्रेस गाडी होण्याची शक्यता असून यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णव यांच्याशी भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु…

शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अपात्र करण्याची मागणी

फैजपूर | मौजे पाडळसे ता यावल येथील ग्रामपंचायत सदस्य तुषार रामचंद भोई व पुनम मनोज पाटील यांनी शासकीय जमिनीवर अवैधपणे अतिक्रमण केले असल्याने त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत अपात्र करण्यात यावे अशी मागणी पाडळसे येथील सामाजिक…

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटील ला तिहेरी मुकुट

जळगाव | जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि. २९ ते ३०  जुन दरम्यान झाल्यात. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या…

दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर देण्याचे मंत्री विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये…

धक्कादायक! जामनेर तालुक्यात अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची निर्घृण हत्या

जामनेर । एका तरुणाने अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शहापूर येथे उघडकीस आली. घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.या प्रकरणातील मृत महिलेचे नाव…

CM एकनाथ शिंदेंचं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’बद्दल मोठं विधान; म्हणाले..

महायुतीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी नोंदणीला कालपासून (दि. १ जुलै) प्रारंभ झालाय. २१ ते ६० वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ होणार आहे. योजनेसाठी…

शिवीगाळ करणं भोवलं! अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन

मुंबई । विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन सुरु असताना सोमवारी (1 जुलै) विधीमंडळात मोठा गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान…

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय –…

मुंबई | राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा…

रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानला शरद पवारांच्या शुभेच्छा!

प्रतिनिधि पुणे सुनील( सु.ज्ञान) ज्ञानदेव भोसले लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने, संस्थापक, अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया…