दक्षिण मुंबईतील प्रलंबित नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर कार्यान्वीत
मुंबई | गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे सन २०१२ साली मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अखेर १२ वर्षानंतर म्हणजे एक तपाच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वीत होत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर…