आरक्षणाचे खरे शत्रू कोण आता मराठा समाजाने ओळखावे-ना.विखे पाटील

मुंबई | मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे ,चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही.केवळ मताचे राजकारण करत समजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी…

पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी

नाशिक | राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात २३ कोटी ५१ लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ते व पुलांसह महसूल अधिकारी…

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत

मुंबई | विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला.मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून लालबाग रेल्वे स्थानक, सॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून…

मुंबई विद्यापठाचा अनागोंदी कारभार

तक्रारदार वैभव गायकवाड मागासवर्गीय अधिकार कृती समिती सचिव यांनी १३/०२/२०२४ रोजी यांच्या ना.ग.आचार्य आणि दा. कु. मराठे महाविद्यालयात प्राचार्या डॉ विद्यागौरी लेले ह्या १९९५ पासून ते आता पर्यंत शिक्षक पासून ते प्राचार्या यांच्या २७ वर्षाच्या…

बापरे! जळगाव कारागृहात कैद्याचा खून

जळगाव । भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपी जळगाव येथील कारागृहात अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मोहसीन असगर खान (वय ३४) असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे.…

विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारितेच्या विविध कौशल्यआधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला…

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत डिप्लोमा इन जर्नालिझम् ,एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) या अभ्यासक्रमांसह डिजिटल आणि सोशल मीडिया, कॅमेरा हॅन्डलिंग, व्हिडिओ एडिटींग, रेडिओ जॉकी,…

घरी परताना अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू

जामनेर । पहूर येथून जामनेर येथे घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जामनेरच्या तरुण रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत…

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन…

अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन; नाशिक विभागात 17 हजार 468 ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त जळगाव |  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या…

मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्के ऐवजी 100 टक्के शिक्षण शुल्क…

शिर्डी, नाशिक व जळगावच्या विमान वाहतूक सेवेच्या प्रश्नांबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नागरी उड्डाण…

महाराष्ट्राच्या विकासासाठी आ. सत्यजीत तांबे दिल्लीच्या दौऱ्यावर मुरलीधर मोहोळ यांना दिले निवेदन मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे नेहमीच आग्रही असतात. सध्या आ. तांबे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्राच्या…