उद्या कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन

जळगाव: जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै रोजी अनूभुती इंटरनॅशनल निवासी स्कूल, शिरसोली रोड जळगांव येथे कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन…

मोठी बातमी! भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक, प्रवासी धास्तावले

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर दगडफेक करण्यात आली आहे. ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास ही दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली…

महिलांच्या सशक्तीकरणाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ नवी चळवळ

राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री…

मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित…

डॉ. शैलेंद्र भोळे यांच्या स्वप्नपूर्तीची गरुडझेप !

काही व्यक्तिमत्त्व आपल्या सेवेतून, कार्यकर्तृत्वातून पुढे येत असतात. देहभान विसरून ते त्यात झोकून देत असतात. मग त्यात वैद्यकीय सेवा असेल तर त्याला तोडच नाही. सुमारे चाळीस वर्षे इमानेइतबारे आपलेपणाने आरोग्यसेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.…

घोटीत होणार १०० खाटा क्षमतेचे उपजिल्हा रुग्णालय

इगतपुरी । तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणुन ओळख असलेल्या घोटी ग्रामीण रुग्णालयाचा आता विस्तार होणार आहे. पूर्वी ३० खाटांचे असलेले रुग्णालय आता १०० खाटांच्या क्षमतेचे आधुनिक व अद्यावत असे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. यासाठी आमदार हिरामण…

टाकेद परिसरातील विजेचा लपंडाव थांबवा : राम शिंदे यांचे वीज वितरणला निवेदन

इगतपुरी: इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे विजेचा लपंडाव चालू असून या प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी इगतपुरीचे महावितरणचे उपविभागीय अधिकारी सचिन माळी यांना पूर्व भागातील लाईट प्रश्न…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज : ना. डॉ. रामदास आठवले

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज असून प्रस्थापित पक्षांच्या आयटी सेल इतकीच भरीव कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर…

जळगाव उच्चशिक्षित तरुणाने जीवन संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत लिहिलं, “पप्पा, मम्मी…”

जळगाव । प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. जळगावात शहरातील अयोध्या नगरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निलेश सुरेश सोनावणे (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी…