गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा ; विघ्नेश आर्ट्सच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद

मुंबई : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखालील आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्वाखालील विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती घडविण्यासाठी बाल गोपाळांची…

विद्यापीठात आता सूर्याची वीज, सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पाडणारा बहिणाबाईचा पुतळा आणि संग्राहलय उभारणार- पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा…

संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती…

जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा प्रथम विजेते

जळगाव | जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३…

नवे मोड्युलर आय.सी.यु, मोड्युलर ओ.टी.चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !!

जळगाव | पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोर गरिबांच्या आरोग्य…

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

जळगाव | जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. जळगाव येथे…

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावर भाष्य करत काल 14 जुलै रोजी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले होते. यातच आज सोमवारी छगन…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान मजबुत करणारे नेते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान कधी ही बदलु शकत नाही.मोदी हे संविधानाला माथा टेकणारे,संविधानाला माननारे आणि संविधान मजबुत करणारे प्रधानमंत्री आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय…

महाराष्ट्र हेच माझं कुटुंब:अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई | महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या…

इनरव्हील क्लब जळगाव तर्फ़े इनरव्हील सर्जिकल लाइब्रेरीला उपकरणे भेट

जळगाव | इनरव्हील क्लब जळगावच्या वतीने इनरव्हील सर्जिकल लाइब्रेरी ला फाउलर बेड विथ मैट्रस, व्हील चेयर, कमोड चेयर, वॉकर आदि उपकरणे भेट देण्यात आलीत. यासाठी महेश भागवत पाटील तसेच आबेदा काझी यांचे सहकार्य लाभले. सर्जिकल उपकरणे वाटपाप्रसंगी…