जळगावात भरधाव कारने ५ महिलांसह २ चिमुरड्यांना उडविले ; एक जण ठार

जळगाव । जळगावच्या मेहरुण परिसरातील मंगलपुरीत गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या ५ महिलांसह २ चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ जुलै) सायंकाळी ६:३०…

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे उद्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण

जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,…

विधानसभेसाठी ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागांसाठी आग्रही? संभाव्य जागांची नावे समोर

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुंबईतील अधिक जागा आपल्याकडे राहव्यात यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. लोकसभा…

सुधीर थोरवे : झाडांवर प्रेम करणारा अवलिया !

मागील नऊ वर्ष सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुधीर थोरवे कुटुंबीय आपल्या मित्रमंडळी समवेत करत आहेत.सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्यांनी दीडशे झाडांचे वृक्षारोपण कर्जत येथे शिरवली ह्या ठिकाणी केले.यावर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात कर्जतचे…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! लाडक्या भावांसाठीही आणली योजना, दरमहा किती रक्कम मिळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादषीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार…

मका पिकावरील लष्कारीळीचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात येण्यासाठी उपाययोजना

जळगाव । जळगाव जिल्हयात काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव्र दिसुन आहे. कीड ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे, अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट Y आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून…

भानखेडा येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी

भानखेडा | आषाढी एकादशीनिमित्त भानखेडा येथे भक्तांची दर्शनाला गर्दी पाहायला मिळते सेनगाव तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातून भक्तजन विठुरायाच्या दर्शनाला येत असतात आषाढी एकादशीनिमित्त भानखेडा गावात मोठी यात्राही भरते त्या यात्रेत भक्तजन…

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे……

पंढरपूर | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा... विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी

जळगाव । जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण…

लेट्स इमॅजिनचे विक्रमगडमधील शाळांमध्ये अभिनव रंगीला पाऊस कार्यशाळा

मुंबईची लेट्स इमॅजिन ही संस्था गेली ५ वर्ष सातत्याने वाडा आणि विक्रमगड मधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शैक्षणिक कार्य करते. नुकताच याच संस्थेने विक्रमगड मधील सुकसाळे, टोपले पाडा आणि रडे पाडा या जिल्हा परिषदेतील तीन…