महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव । महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा तसेच यावर आळा बसविण्यासाठी मोठी कारवाई करावी असे निर्देश पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील…

शेठ एनकेटी सभागृहात बुद्धिबळ स्पर्धेचे नानजीभाई ठानावाला यांच्या हस्ते उद्घाटन

शेठ एनकेटी सभागृहात बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठानावाला यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.आनंद भागवे, स्पर्धेचे माजी बुद्धिबळ प्रशिक्षक श्री.शरद वाजे, सौ.माधुरी मातंगे, सौ.कल्याणी…

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

जळगाव  | शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये केळीवरील…

राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे अध्यक्ष यांची आमदार आमशा पाडवींनी घेतली भेट

अक्कलकुवा (वार्ताहर) | राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष (केंद्रीय मंत्री पदाचा दर्जा) .अंतरसिंग आर्य यांनी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी लोकप्रतिनिधी व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी यांची बैठक घेतली.…

अर्थसंकल्पापूर्वीच मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

आज म्हणजेच सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? याकडे अनेकांच्या नजरा आहे. अशातच अर्थसंकल्प…

अंगणवाडीतील संशयित एकूण 94 बालकांची मोफत 2D इको तपासणी

जळगाव | 18 व 19 जुलै 2024 रोजी जिल्हा रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे मार्फत मोफत 2D इको शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या शाळा व अंगणवाडीतील संशयित…

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी

पुणे । राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून याच दरम्यान हवामान खात्याने आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत कोकण आणि…

CrowdStrike अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टची सेवा ठप्प: अनेक कामकाजावर परिणाम

मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवांमधील समस्येमुळे शुक्रवारी (19 जुलै) जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही टेलिकास्ट, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये 1400 हून अधिक उड्डाणे…

हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका! आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश केला रद्द

मुंबई । आरटीई प्रवेशाबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचे हायकोर्टाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून इंग्रजी माध्यमांमधील…

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व व परिपूर्ण सेक्रेटरी होते- डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव | परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत…