मनोज जरांगेंचं आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित ; कारणही सांगितले
आंतरवाली सराटी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. मात्र, त्यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार…