मुक्ताईनगरात शिंदे गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश
मुक्ताईनगर । मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा…