पद्मालय साठवण तलावासाठी १ हजार कोटी रुपये खर्चाची सुधारित प्रशासकीय मान्यता, जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई | जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून 1072.45 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी दिली…