फैजपूर गुटखा प्रकरणी मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच?
सावदा प्रतिनिधी | फरीद शेख |
एकीकडे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी जळगाव जिल्ह्यास लाभलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवंत काडतुससह गावठी कट्टे बाळगणारे,पैशांची बॅग व सोन्याचे दागिने लांबविणारे…